लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
राजू लोयरे
मोबाईल नं.- 08888822916
मेल आईडी.- rajloyare@gmail.com
दिवसा स्वप्ने बघतो मी...
अजब
दिवसा स्वप्ने बघतो मी , रात्री जागत बसतो मी...
उगाच कविता करतो मी, जगात वेडा ठरतो मी...
मनात इमले रचतो मी ,आशेवरती जगतो मी...
असतो तेथे नसतो मी ,मलाच शोधत बसतो मी...
वरवर नुसते हसतो मी , 'अजब' मनाशी कुढतो मी...
दिवसा स्वप्ने बघतो मी , रात्री जागत बसतो मी...
उगाच कविता करतो मी, जगात वेडा ठरतो मी...
मनात इमले रचतो मी ,आशेवरती जगतो मी...
असतो तेथे नसतो मी ,मलाच शोधत बसतो मी...
वरवर नुसते हसतो मी , 'अजब' मनाशी कुढतो मी...
मनं माझ तुझसाठी वेडं का……?
मनं माझ तुझसाठी वेडं का……?आज बरसत्या पावसासवे हेभंयकर वादळ का ……?आयुष्यभर तुझ्यासवे जगण्याचस्वप्न आज असे तुटल का……?तुझ्या प्रेमला मुकलोय तरी तु माझीच आहेहा व्यर्थ भास का ……?पानावरच्या दवासारखी तुझी साथजिवनात माझ्या क्षणभंगुर का……?तु दिलेल्या वेदना मनाच्या प्रत्येक कोप-यात्त पसरल्यावरहीअजुनही हे मन तुझ्यासाठी वेड का……?तु विसरलीस मला हे माहीत असुनहीमाझ हे मन तुझ्या आठवणीत बैचैन का……?भंगलेल्या स्वप्नालाच पुर्ण करायचयंहे वेड स्वप्न उराशी बाळगुन का……?तुझ्या मनापर्यंत पोहोचल्यावरहीमाझ्या मनाचा कागद कोरा का……?जिला माझ्या भावनाच कळल्या ना कधीतिलाच प्रत्येक शब्दातुन मांडतो का……?सगळे संपले असतानाहीतु माझीच होशिल हा व्यर्थ भास का……?नेहमी स्वत:ला तुझ्या डोळ्यात शोधन्याच्या प्रयत्न करणा-यामाझ्या या डोळ्यात आज आसवांची माळ का……?आयुष्यभर जीवनाच कोडं सोडवणा-यालाआपल्या जिवा ऎवजी त्या कोड्याचच महत्व का……?तु परत येणार नाही ही जाणिव असतानाहीहा जीव जायचा थांबला का……?सरणावर झोपल्यावरही मनात मझ्यातुझ्या सवे जगायची इच्छा का……?मनं माझ तुझसाठी वेडं का……?
ती समोर असली की..
ती समोर असली कीशब्द पाठमोरे होतातसांगायचे खुप असले तरीशब्दच दिसेनासे होतातपण आज मी ठरवले होतेतिला सर्व काही सांगायचेचवेडया ह्या माझ्या मनालातिच्यासमोर मांडायचेचंहसु नको पण मीआरशासमोर राहुन तयारी ही केली होतीसुरुवात नि शेवट चीपुन्हा पुन्हा उजळणी केली होतीसगळं काही आठवत असुन हीमी गप्पच होतोतिच्या हालवण्यानेभानावर आलो होतोती माझ्याकडे बघत राहिलीन मी तिच्यात हरवलोखोटं नाही बोलणार मी पण पुन्हा सर्व विसरलोती च मग बोललीनिरव शांतता मोडततुझ्या मनात काय आहेमला नाही का ते कळत..तुझ्यात मनातलं मीकधीच वाचलं होतंमाझं मन ही नकळततुझं झालं होतंआता मात्र मीघेतला तिचा हाती हातआयुष्याभरासाठी द्यायचीठरवली एकमेकांना साथआता मात्र मलासर्व काही आठवलेती समोर असली तरीआपसुकच सुचत गेले
कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातंआपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतंजिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणंयातला फरक समजू लागतोनाही नाही म्हणता आपणहीप्रेमात पडू लागतोकधी हसणं विसरून गेलो तरते हसायला शिकवतातजीवन हे खऱ्या अर्थानेजगायला शिकवतातपण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात....आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतंत्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतंकारण प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची,प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठीत्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठीम्हणूनच ........असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळजाऊ देऊ नका त्यांना कधी दूरएकदा जवळ घेऊन म्हणून तर बघा" I LOVE YOU "
पहिल प्रेम म्हणजे,
पहिल प्रेम म्हणजे,जश्या पहिल्या हळुवार पावसाच्या सरयाती पावसाची सर अलगद येवुन जावीअन मातीतला सुगंध खुलुन यावा........पहिल प्रेम म्हणजे,जश्या अलगत पडणार-या गाराशांत भरभरून होणारा वर्षावअन स्पर्श होताच गरवा देणारा.....पहिल पेम म्हणजे,डोलत लवलवनारी नाजुक कळीफुलुन आली कीहव हवस वाटणारया फुला सारख.....पहिल प्रेम म्हणजे,वेगाने वाहणारया लाटाअन किनारा भेटताचपाण्या सोबत शांत जाणारे वालु.....पहिल प्रेम म्हणजे,हसता हसता रडवणाराअन रडवुन हळुच हसवणारावेडसर माणुस घडवनार......पहिल प्रेम म्हणजे,जागेपणी स्वप्न पाहणारे डोळेस्वप्न तुटताचआश्रूना संभालाणारया पापण्या.....टिप: खरच असाच असत पहिल प्रेम म्हणजेकवीता निट वाचा आणि अनुभवा पहिल प्रेमतरच समजेल कवितेच साराश।
एक चांगली गोष्ट झाली होती जगुन,आपण एकमेकांना ह्या जगात भेटलो...दिलेस तू प्रत्येक क्षण आनंदाने भरून ,तुझ्या प्रेमळ डोळ्यात फ़क्त मीच दिसलो...
खुप-खुप मजा केली दोखानी मिळून,प्रत्येक वेळेस मी मनापासून हसलो...मागील काही दुखत गोष्टीना विसरून..मी आत मध्येच खुपच रडलो...
ह्या जगात मी एकटा राहून,तुझ्या मैत्रीत मी खुप खेळलो...येतो मी त्या आठ्वनित कधी कधी जाऊँन,असे वाटे की मी किती सुखात राहिलो...
मैत्रीचे मी मजबूत धागे बांधून,विश्वासाचे एक गोड बंधन ठेवलो...एक गोष्ट बोलू का मी ही संधी साधून,तू नसताना देखिल मी तुला स्वप्नात पाहिलो...
अरे खरच नाही झाले माझे बोलून,भीतीमूले मी प्रत्येक गोष्ट नाही बोललो... काही गोष्टी केल्या मी तुझ्यापासून लपून-चपुन,तुझे डोळे माला शोधत असताना मी लपलो...
जातो मी काही गोष्टी तुझ्याकडून मांगूंन,पुन्हा तुलाच मी मांगतो...जातो मी एक गोष्ट सांगुन,की मी हे अगदी मनापासून सांगतो...
काही गोष्टी केल्या असेन मी चुकून,पण मी माफ़ी मांगन्यात कधीच नाही चुकलो...तू पण बसतेस कधी कधी अती रुसून...मी देखिल कधी विनाकारण रुसलो...
तुझ्या प्रेमळ स्वभावात स्वतहाला हरवून,मी तर फ़क्त तुला जिंकलो...तुज्या अस्तित्वाला असे जिकून,मी तुझ्या पुढे आनंदाने हरलो..
जाता जाता काही पावल थाम्बुन,असे वाटे की मी तुझ्या जगात पुन्हा थाम्बतो...मैत्रीचे एक प्रेमळ गीत गाउन...मी त्या गोड आठवनिचे गीत गातो,
तुझ्या पासून अता खुप खुप लांब जाऊँन,मी एकटाच एका कोपर्यात जाऊँन बसलो...तुला माझ्यापासून दूर जाताना पाहून,मी माझ्या ह्या नशिबावर थूंकलो...
खुप-खुप मजा केली दोखानी मिळून,प्रत्येक वेळेस मी मनापासून हसलो...मागील काही दुखत गोष्टीना विसरून..मी आत मध्येच खुपच रडलो...
ह्या जगात मी एकटा राहून,तुझ्या मैत्रीत मी खुप खेळलो...येतो मी त्या आठ्वनित कधी कधी जाऊँन,असे वाटे की मी किती सुखात राहिलो...
मैत्रीचे मी मजबूत धागे बांधून,विश्वासाचे एक गोड बंधन ठेवलो...एक गोष्ट बोलू का मी ही संधी साधून,तू नसताना देखिल मी तुला स्वप्नात पाहिलो...
अरे खरच नाही झाले माझे बोलून,भीतीमूले मी प्रत्येक गोष्ट नाही बोललो... काही गोष्टी केल्या मी तुझ्यापासून लपून-चपुन,तुझे डोळे माला शोधत असताना मी लपलो...
जातो मी काही गोष्टी तुझ्याकडून मांगूंन,पुन्हा तुलाच मी मांगतो...जातो मी एक गोष्ट सांगुन,की मी हे अगदी मनापासून सांगतो...
काही गोष्टी केल्या असेन मी चुकून,पण मी माफ़ी मांगन्यात कधीच नाही चुकलो...तू पण बसतेस कधी कधी अती रुसून...मी देखिल कधी विनाकारण रुसलो...
तुझ्या प्रेमळ स्वभावात स्वतहाला हरवून,मी तर फ़क्त तुला जिंकलो...तुज्या अस्तित्वाला असे जिकून,मी तुझ्या पुढे आनंदाने हरलो..
जाता जाता काही पावल थाम्बुन,असे वाटे की मी तुझ्या जगात पुन्हा थाम्बतो...मैत्रीचे एक प्रेमळ गीत गाउन...मी त्या गोड आठवनिचे गीत गातो,
तुझ्या पासून अता खुप खुप लांब जाऊँन,मी एकटाच एका कोपर्यात जाऊँन बसलो...तुला माझ्यापासून दूर जाताना पाहून,मी माझ्या ह्या नशिबावर थूंकलो...
तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
धुक्याचा राग निवळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!तमाचा रंग उजळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
कुण्या जन्मातली हुरहूर ही? डोळ्यांपुढे माझ्या -- कधीचा काळ तरळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
चिरेबंदी कुठे माझी कुणाला भेदता आली?चिरा एकेक निखळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
फुलापेक्षा किती नाजूक आहे जीव हा माझा...जरा हा भाग वगळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
तुझ्या-माझ्यात हा जो थंड शब्दासारखा आहे...अबोला पार वितळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
कधीपासून ओसंडून जाऊ पाहतो आहे...अता हा देह निथळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
दुराव्यातील या जखमा बऱ्या होतील की नाही?पुन्हा हा प्रश्न चिघळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
पहा, गेलीस कोमेजून तू श्वासांमुळे माझ्या...!कशाला गंध उधळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!!
कशासाठी उगा साध्यासुध्या मौनात या माझ्या...- नको तो अर्थ मिसळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
धुक्याचा राग निवळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!तमाचा रंग उजळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
कुण्या जन्मातली हुरहूर ही? डोळ्यांपुढे माझ्या -- कधीचा काळ तरळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
चिरेबंदी कुठे माझी कुणाला भेदता आली?चिरा एकेक निखळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
फुलापेक्षा किती नाजूक आहे जीव हा माझा...जरा हा भाग वगळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
तुझ्या-माझ्यात हा जो थंड शब्दासारखा आहे...अबोला पार वितळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
कधीपासून ओसंडून जाऊ पाहतो आहे...अता हा देह निथळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
दुराव्यातील या जखमा बऱ्या होतील की नाही?पुन्हा हा प्रश्न चिघळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
पहा, गेलीस कोमेजून तू श्वासांमुळे माझ्या...!कशाला गंध उधळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!!
कशासाठी उगा साध्यासुध्या मौनात या माझ्या...- नको तो अर्थ मिसळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
आठवतय...?
आठवतय, आपण दोखे एकत्र असताना,आपण केलिली प्रेमाची साठवण...तू आज माझ्या सोबत नसताना,कशी काय येणार नाही त्या दिवसांची आठवण...आठवतय, आपण दोखे घरात एकत्र असताना,त्या एकांतात मी तुझा घेतलेला चुंबन...तू आज माझ्या सोबत नसताना,उजाड़ दिसत आहे माझ्या घरच आंगन...आठवतय, आपण दोखे गोड स्वप्न रंगवत असताना,ठरवले होते प्रेमळ आयुष्याचे पुढचे क्षण...तू आज माझ्या सोबत नसताना,माझे आयुष्यच झाले आहे अता निर्जन...आठवतय, मला जोराची भूक लागली असताना....तू अगदी प्रेमाने भरवले होतेस मला जेवण...तू आज माझ्या सोबत नसताना,मी अता काहीही करत नाही कसले सेवन...आठवतय, आपण दोखे खरेदी करत असताना,आपले एकमेकांवर असलेले प्रेमच होते खरे धन...तू आज माझ्या सोबत नसताना,तुझ्याच नावाने साजरे करतो मी प्रत्येक सण...आठवतय, मी माझ्या दुखात रडत असताना,तू उघडलेस माझ्यासाथी आपल्या प्रेमाचे आलिंगन...तू आज माझ्या सोबत नसताना,सुखात सुद्धा मी करत आहे स्वतःशीच भांडण...आठवतय, आपण कुठे ही भेटत असताना...फ़क्त प्रेमाचच बोलायचो आपण काही पण...तू आज माझ्या सोबत नसताना,माझ ते बोलन संपल नाही आहे अजून पण....आठवतय, आपले प्रेम कठिन परिस्थिति असताना,दोखानी मिळून घेतले होते अमर प्रेमाचे प्रण....तू आज माझ्या सोबत नसताना,हताश होऊंन घेतले मी एका कोपरयाचे शरण...आठवतय, आपण दोखे एकमेकाना भेटत असताना,फ़क्त आपले प्रेम आणि दोखे आपण...तू आज माझ्या सोबत नसताना,शत्रु वाटतात मला अता प्रत्तेक जन...आठवतय, आपण दोखे लांब एकमेकांपासून असताना...जगन कठिन झाले होते हे प्रेमाचे जीवन..तू आज माझ्या सोबत नसताना,तुझी आठवणच झाले आहे माझे सहजीवन...
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!
अजुन तीच मन काही.........वळलं नाही......!अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!काल तिच्या सोबत चालत होतो...चालता चालता बोलत होतो...बोलता बोलता रस्ता कधी संपला कळलं नाही...अजुन तीच मन काही.........वळलं नाही......!नविन बुटामुले पाय दुखत होता...चालता चालता हाडाला खुपत होता...तिच्या आनंदात पायाच दुःखण कळलं नाही...अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!काल खुप खुश होती.......म्हणाली मजा आलीआज का तू थाम्बलास.......माझ्यासाठी....का थाम्बलो...... तिला काय हे कळलं नाही...?अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!होटेलात गेलो.......खुप खल्लउशीर झाला तिला......पण वेळ कसा गेला नाही कळलंका तिने इतका वेळ घालवला.......तिला काय हे कळलं नाही...?अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!मग असेच चालत राहिलो रस्त्यावर........घर तिचे जवळ येउच नये असे वाटत राहिले.....बसस्टॉप येताच मी थाम्ब्लोतेंव्हा डोळ्यांत तिच्या मी......आनंदाचे क्षण पाहिलेकाही क्षण स्तब्ध झालो........आम्हीएकमेकांना टाटा.......बाय नाही म्हणालोकोणास ठाउक........का ते कळलं नाही...?अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!
'चंद्र' डागाळलेला बरा
विषय हा टाळलेला बरा,अन्य हाताळलेला बरा ॥आठवांच्या फुलांतील 'तो'मोगरा जाळलेला बरा ॥हट्ट का उत्तराचा उगा?प्रश्न रेंगाळलेला बरा ॥विश्व खोटे जरी भोवती,शब्द मी पाळलेला बरा ॥लावु दे पेच त्यांनाच, मीदोर गुंडाळलेला बरा ॥हौस ना थांबण्याची मला,पाय भेगाळलेला बरा ॥मिरव 'सौभाग्य' तू आपुले,'चंद्र' डागाळलेला बरा ॥
काही तुझ्या कविता
बेहीशोबी ऋतुंचे संदर्भ देवूनतू मला उगाच पानगळीची कारणं सांगू नकोसमाला चांगल ठावूक आहेझाड़ांच आकालीही फूलणं अन बहरणं...........................................................................आशचर्य वाटत कधीकधी तुझ्या बेरजेच्या समीकरणांचपानगळीत नको ते झटकून झाड़ आपल अस्तित्व टिकवत असतात....तुझ आपल अजबच आहे ....वार्यालाच दोष देत राहतेस .......................................................................तुझ ठीक आहे ग ....तू पानगळ तठ्स्थतेने पाहतेस.....माला फ़क्त चिंता आहे ती तुझ्या गजर्याची !!!!...........................................................................मी एखादी नवीन कविता करावी ...तुझा कधीचा आग्रह .....माझ्या मुक्या वेदनांना तुझा उघड काटशह ....!!!.......................................................................तू निरोपादाखल दिलेल फूलआजही माझ्या कवितांच्या वहीतआपल अस्तित्व विसरून बसलयअव्यक्ताला अधोरेखीत करीत अन ...माझ्या कवितांठी उसना वसंत फूलवीत॥कुठल्या शब्दांनी सांत्वन कराव स्वताच अशावेळी...पापण्यांतला चंदेरी बहर असाच भीजत राहतो अशावेळी ....
तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
धुक्याचा राग निवळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!तमाचा रंग उजळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!कुण्या जन्मातली हुरहूर ही? डोळ्यांपुढे माझ्या -- कधीचा काळ तरळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!चिरेबंदी कुठे माझी कुणाला भेदता आली?चिरा एकेक निखळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!फुलापेक्षा किती नाजूक आहे जीव हा माझा...जरा हा भाग वगळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!तुझ्या-माझ्यात हा जो थंड शब्दासारखा आहे...अबोला पार वितळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!कधीपासून ओसंडून जाऊ पाहतो आहे...अता हा देह निथळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!दुराव्यातील या जखमा बऱ्या होतील की नाही?पुन्हा हा प्रश्न चिघळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!पहा, गेलीस कोमेजून तू श्वासांमुळे माझ्या...!कशाला गंध उधळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!!कशासाठी उगा साध्यासुध्या मौनात या माझ्या...- नको तो अर्थ मिसळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
कैफात त्या बुडालो -
कैफात त्या बुडालोहोतो कसा कळेना ,होती नशा तुझ्या त्यानजरेत . . .मिटताच पापण्या मला सदा तू ?का आठवात माझ्याअसते जराजराशी . . . ?एकांत आसवांनीमाझा सजून जातो ,डोळ्यांमधून माझ्यातू सांडते जराजराशी .भेटीत आपुल्या त्याका ओढ होती युगांची ?थांबलीस तू ही जातानातेव्हा जराजराशी . .
विसरु नकोस तू मला...
विसरु नकोस तू मलाइतकेच सांगणे आहे तुलाविसरु नकोस तू मलानहीं जमल फुलायालाहरकत नाहीकोमेजुन मात्र जावू नकोसमाझ्या प्रीत फुलाइतकेच सांगणे आहे तुलाविसरु नकोस तू मलानाही जमणार परत कधी भेटायलानाही जमणार एकमेकांना पहायलाहरकत नाहीइतकेच सांगणे आहे तुलाटालू नकोस तू मलाशेवटचच आहे हे भेटणघडणारच आहे ह्रुदयाचेतीळ तीळ तुटणनियतीनेच ठरविले आहेआपल्याला असे लुटणइतकेच सांगणे आहे तुलाजपुन ठेव आठवणीनानाही नियमितपणे त्यातरमता आले हरक़त नाहीपण विसरु नकोस तू मला
कुणीतरी असलं पाहिजे...
कुणीतरी असलं पाहिजे...कुणीतरी असलं पाहिजे...कुणीतरी असलं पाहिजे...संध्याकाळी घरी गेल्यावरआपल्यासाठी दार उघडायला..सकाळी घरातून बाहेर पडताना"लवकर ये" असं सांगायला...मीटिंग मधून बाहेर आल्यावर"back" असा मेसेज टाकायला..."कंटाळा आलाय" हे कंटाळवाणं वाक्यकंटाळा येईपर्यंत सांगायला...इच्छित स्थळी पोचल्यावर"सुखरूप पोचले" चा फोन करायला....ट्रेक साठी जाताना "फार भिजू नकोस"असं बजावायला...उशीर होत असेल, तर"जेवून घ्या" असं सांगायला....कितीही वेळा सांगितलं तरीहीआपल्यासाठी जेवायचंथांबायला...घरी आल्यावर आज काल झालंते सगळं सगळं सांगायला...कटकटींचं मळभ हटवूनमन स्वच्छ करायला.....
एकटेच शब्द माझे..
एकटेच शब्द माझेसोबतीला सूर नाहीदाटले डोळ्यांत अश्रूपण आसवांचा पूर नाहीहाच आहे तो किनारायेथेच होती भेट झालीअन् संपली जेथे कहाणीतोही पत्थर दूर नाहीतू जिथे अ सशील तेथेपौर्णिमेचा चंद्र नां दोआंधळ्या माझ्या नभा लाचांदण्यांचा नूर नाहीही मेजवानी चाललीमाझाच केला घात त्यांचीपंगतीला या बसावेमी एव्हढा मजबूर नाहीरात्र त्यांची झिंगलेलीपण आत्मे अस्थिर झालेशांत आहे झोप माझीअंतरी काहूर नाही.....
जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील..
जेव्हा कधी कोणावर प्रेम करशीलतुला माझी आठवण होईलतुझ्याही डोळयांत तेव्हामाझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईलआठवणी जेव्हा माझ्यातुला एकांतात कवटाळतीलतुझ्याही नजरा तेव्हामाझ्या शोधात सैरावैरा पळतीलजेव्हा त्याला प्रेमाने बघशीलतेव्हा तुला मी दिसेन...त्याला शोधणा-या तुझ्या नजरेततेव्हा फक्त मी असेन...तेव्हा तुला माझे शब्द पटतीलतुझ्याही नजरेत तेव्हा...माझ्यासाठी अश्रू दाटतील....माझ्यासाठी रडणारे ते अश्रूतेव्हा तुझ्यावरच हसतीलकारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांनाते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!
मैत्रिण ...
समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी,बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी.चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी,घर जवळ येताच पुढे निघून जावी.आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी,दिसलो की गालवर छान खळी पडावी.कधी हसता हसताच ती रडावी,कधी रडता रडताच खुद्कन हसावी.हक्काने आपल्यावर रागवावी,मग कही न बोलताच निघून जावी.नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी,आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट् करावी.सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी,निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी.लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी,वाढदीवसाच्या पार्टीला मात्र नेहमी अबसेन्ट असावी.ती आनंदात असली की घडघडुन बोलावी,नाहीतर थोडीशी अबॊल रहावी.सुखात सगळ्यांना सामिल करावी,व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी.बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी,आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी.परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी,"साधा एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसावी.थोडा वेळ मग ती शांत रहावी,पुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी काय़ आणले?" म्हणुन विचारावी.ती बरोबर असली की आधार वाटावी,अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी.
ती
मला ती रोज दिसायची ..मला ती खुप आवडायची..वाटायच विचारव पण तिच्या नकाराची भीती वाटायची..उन पावसाची पर्वा ना करता मी रोज तिथे यायचो...तिची एक झलक मिळवण्यासाठी किती किती झुरायचो..एक दिवस हिम्मत करून विचारले..तिने माझ्या प्रेमाला नाकारले..माझ्या वेड्या जिवाला हा धक्का सहन नाही झाला...अखेर तडफडतच माझा जिव निघून गेला..कालच माझी अंत्ययात्रा निघाली...ती कुठेच दिसत नव्हती...म्हटल मी मेल्या वर तिचा आनंद ओसंडून जात असेल..मला मेलेला बघायला ती देखिल आली असेल..जाता जाता मला ती बघायला भेटेल...तिचा सुंदर चेहरा मला डोळ्यात साठवायला भेटेल..माझी वेडी नजर तेव्हा पण तिलाच शोधत होती...सगलीकडे बघितल कुठेच दिसत नव्हती..तीला तिची चुक उमगली होती..म्हणे दिवसभर ती देवळात बसली होती........!
प्रेमात पडलं की
प्रेमात पडलं की..माझं काय, तुमचं काय,प्रेमात पडलं की असंच व्हायचं!!तिचं बोलण,तिचं हसण;जवळपास नसूनहीजवळ असण;जिवणीशी खेळ करीतखोटं रूसण;अचानक स्वप्नात दिसण!खट्याळ पावसातचिंब न्हायच!माझं काय, तुमचं काय,प्रेमात पडलं की असंच व्हायचं!!केसांची बट तिनेहलूच मागे सारली...डावा हात होताकी उजवा हात होता?आपण सारखं आठवतो,प्रत्येक क्षणमनात आपल्या साठवतो!ती रुमाल विसरून गेली!विसरून गेली की ठेवून गेली?आपण सारखं आठवतो,प्रत्येक क्षणमनात आपल्या साठवतो!आठवणीचं चांदण असंझेलून घ्यायचं!माझं काय, तुमचं काय,प्रेमात पडलं की असंच व्हायचं!!तिची वाट बघत आपण उभे असतो...ठरलेली वेळ कधीच टळलेली!येरझारा घालणसुद्धाशक्य नसतं रस्त्यावर!सगल्यांची नजर असतेआपल्यावरच खिळलेली!!माणसं येतात,माणसं जातात,आपल्याकडे संशयानेरोखून बघतात!उभे असतो आपणआपले मोजीत श्वास:एक तास! चक्क अगदी एक तास!!अशी आपली तपश्चर्याआपलं त्राण तगवते!अखेर ती उगवते!!इतकी सहज! इतकी शांत!चलबिचल मुळीच नाही!ठरलेल्या वेलेआधीचआली होती जशी काही!!मग तिचा मंजूळ प्रश्न:"अय्या! तुम्ही आलात पण?"आणि आपलं गोड उत्तर:"नुकताच ग! तुझ्याआधी काही क्षण!"कालावर मात अशी!तिच्यासोबत भुलत जायचं!माझं काय, तुमचं काय,प्रेमात पडलं की असंच व्हायचं!!एकच वचनकितीदा देतो आपण!एकच शपथकितीदा घेतो आपण!तरीसुद्धा आपले शब्दप्रत्येक वेळी नवे असतात!पुन्हा पुन्हा येऊनहीपुन्हा पुन्हा हवे असतात!!साधंसुधं बोलतानाती उगीच लाजू लगते,फुलांची नाजुक गतआपल्या मनात वाजू लागते!!उत्सुक उत्सुक सरींनीआभाळ आपल्या मनावर झरून जातं;भिजलेल्या मातीसारखंआपलं असण सुगंधाने भरुन जातं!!भरलेल्या ढगासारखंमनाचं भरलेपण उधलून द्यायचं!माझं काय, तुमचं काय,प्रेमात पडलं की असंच व्हायचं!!
हरवलेला मीस्वप्नील डोळ्यांची उघडझाप करीतजेव्हा तू बोलायचीस माझ्याशीकान माझे चक्क फ़ितुरी करायचेमात्र डोळे होते प्रामाणिक माझ्याशी
अखंड उत्साही बडबड तुझीकानावरुन जायची वाहूनपण निरागस आविर्भाव चेहेऱ्यावरचान्यायचा माझं मी पण पळवून
"असा काय रे बघतोस हरवल्यासारखा",तू म्हणायचीस नेहेमी"अगं, मलाच शोधतोय तुझ्या डोळ्यातसारखा हरवतो माझा मी"
"तुझं आपलं काहीतरीच"!तू टिंगल करायचीस माझीपण ते लाजरं खळीतलं हसू तुझंखरं खरं बोलायचं माझ्याशी
सूर्याचं अस्ताला घाईघाईनं जाणंअन् तुझं ते गडबडीनं उठणंरेंगाळलेली किरणं गोळा करतमाझं उद्याची वाट पहाणं....!
"येते रे", म्हणतानाची तुझी व्याकुळ नजरओढाळ पावलं अन् ओली पापण्यांची झालरपाठमोरी डोळ्यात साठवलेली तूअन् अजूनही हरवलेला मीअन् अजूनही हरवलेला मी.......!
आठवण!
नेहमीप्रमाणे पावसाळ्यात आज,इंद्रधनुष्याप्रमाणे तुझी आठवण आली...आठवणींची जागा जणु इंद्रधनुष्यानेच घेतली.प्रत्येक रंगात दिसणारी तू..क्षणार्धात दिसेणासी झाली,बिचार्या त्या इंद्रधनुष्याची जागा ...काळ्या ढगंनी घेतली...असं नाही की आठवण आता संपली १
काळ्या ढगांकडे पाहताना आठवण मात्र तुझी होती...काळ्या ढगांचेही हळु-हळु पाण्यात रुपांतर झाले,सर दिसते डोळ्यासमोर, आठवण धार म्हणुन उभी राहिली...हातात धरता धरता मातीत ती विलघुन गेली,तीच माती आता पहात आहे!निळ्या निभ्र आकाशात इंद्रधनुची वाट पहात आहे २
ती किती वेडी आहे,
ती किती वेडी आहे,एवढी शी गोष्ट तिला समजली नाहीमी किती वेडा आहे,मला एवशी शी गोष्ट सांगता आली नाहीती किती वेडी आहे,डोळ्यातल्या भावना तिला काळात नाहीमी किती वेडा आहे,तिच्या डोळ्यातच पाहत नाहीती किती वेडी आहे,प्रत्येक गोष्ट निरखून पाहतेमी किती वेडा आहे,प्रत्येक गोष्टीत तिला पाहतोती किती वेडी आहे,प्रत्येक गोष्टीवर रगवतेमी किती वेडा आहे,मला तीच रागवन् ही आवडतती किती वेडी आहे,उद्या तीच लग्न आहेमी किती वेडा आहे,तिच्या लग्नाची तयारी करतोय
आहे एक वेडी मुलगी......!
आहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिलासारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?आहे ती सुंदर, दिसते ती मस्त,माहित नाही ''फक्त मित्र '' समजते मला,की त्यापेक्षा जास्त?तिला सांगण्याचा करतो मी नेहमी विचार, पण जमत नाही आपल्याला मात्र,''तसले'' व्यवहार!माहित आहे तिला, आहे मी खुप shy,एवढे समजून ही ती स्वतच का नाही करत TRY?''नाही'' म्हणाली तरी चालेल,समजू शकतो मी तेवढ,आयुष्भर ''फक्त मैत्रिण'' रहा सांगायचा आहे तुला एवढ!
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
आधीच ठरले होते तुझे माझे नातेम्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गातेएकांतपणी ही माझ्या साथ तु येतेकळत न कळत गीत तयार होतेयोगा योग म्हण नाही तर अंधश्रधापण लाखोंच्या दुनियेत मन तुझेच का होते ?आधीच ठरले होते तुझे माझे नातेम्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गातेटाळतो मी , जाळतो मी, तरी हीमनापुढे कित्येकदा हारतो मीस्वप्नात ही तुझाच वावरझोपेत ही मुखी नाव तुझेच येतेआधीच ठरले होते तुझे माझे नातेम्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गातेनाही कळत जगाला जगापलिकडे हे जाते"कृष्ण, कृष्ण "करीत मीरा विष ही पीतेठरविले होते आधीच त्याने म्हणुन हे होतेमान न मान तु पण मन गीत तुझेच गातेआधीच ठरले होते तुझे माझे नातेम्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते